fathers day status in marathi

Latest Father’s day status in Marathi | fathers day quotes in Marathi [30-sec status]

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात. हि जी म्हण आहे ती एक्दम खरं आहे . fathers day status in marathi ह्या मध्ये आम्ही खूप मस्त मस्त video status आणले आहे. आपले बाबा हे आपलया साठी फक्त एक माणूस नव्हे तर आखा जग असतो. ह्या fathers day ला आम्ही हि पोस्ट आणली आहे जे fathers day status in marathi वर आधारित आहे . ह्या मध्ये तुम्हाला fathers day quotes in marathi पण भेटतील आणि ह्या संगती आपण ह्या पोस्ट मध्ये fathers day quotes in marathi from daughter. ह्याचा सुद्धा समावेश केला आहे.

Download Video

Download Video

Download Video

वडील हे कधी आपला प्रेम दाखवत नाही पण ते आपल्या शी खूप प्रेम करतात. fathers day status in marathi  ह्या पोस्ट मधून आम्ही हे दाखवण्याचा प्प्रयत्न केला आहे कि आपण आपल्या बाबाना किती प्रेम करतो . मुली हे वडिलांच्या खूप लाडक्य असतात त्या मुलं आम्ही fathers day quotes in marathi from daughter ह्याचा सुद्धा समावेश केला आहे . असे म्हटले जातात कि वडील हे खूप कठोर असतात पण आतमधून खूप प्रेमळ असतात हेच द्रुष्टीकोन आम्ही fathers day status in marathi ह्ये पोस्ट च्या माध्यमातून बदलण्याचा पप्रयत्न केला आहे . तुम्हाला इकडे खूप चांगले चांगले सुविचार सुद्धा भेटीला जे आपल्या वडिलांवर अदाहरित आहे त्या मुले आम्ही fathers day quotes in marathi ह्या च्या समावेश सुद्दा केला आहे.

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

Download Video

आपण जे असतो आपल्या वडिईलांचे प्रतिबिंब असतो . वडिलांचे कोणी जास्त कौतुक करत नाही पण ह्या fathers day ला आम्ही आणला आहे special fathers day status in marathi ज्या मध्ये HD video status आहेत जे download करायला खूप सोपे आहेत. fathers day quotes in marathi ह्या मध्ये तुम्हाला खूप चांगले सुविचार भेटीला वडीलां बदल. fathers day quotes in marathi from daughter ह्या मध्ये आम्ही असे सुविचार आणले आहेत जे मुली आपल्या वडिलांना सांगू इच्छेत. fathers day status in marathi हे post जर tumhala आवडली तर आम्हाला नक्की कळवा .

Download Video

Download Video

Download Video

Best Quotes On Fathers Day In Marathi

मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा .

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो

वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा

आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे

बाबा म्हणजे झरा मायेचा
बाबा म्हणजे आधार आयुष्याचा
बाबा म्हणजे धडा मुल्यांचा
बाबा म्हणजे अवतार देवाचा
बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा जपतो माळी फुलाला
तसं जपलं तुम्ही मला
फेडू कसे पांग तुमचे कळेना काही
तुमच्याविना आयुष्याला माझ्या अर्थ नाही
बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

तुम्ही एक उल्लेखनीय वडील आहात. तुम्ही केलेल्या सर्व गोष्टींसाठी, तुम्ही जे करता त्याकरिता. आम्ही सदैव देवाचे आभारी राहू ज्याने तुमच्या सारखे वडील आम्हाला दिले. हॅपी फादर डे बाबा!!

आज तुमचा दिवस आहे बाबा. हा एक दिवस तुमच्या बद्दल किती कौतुक आणि प्रेम आहे हे कळू देण्यासाठी आहे! Father’s day च्या हार्दिक शुभेच्छा बाबा 

माझे वडील कोण होतील हे मला निवडता आले नाही,
परंतु मला आनंद आहे की तुम्ही माझे वडील आहात.
तुम्ही सर्वात बेस्ट वडील आहात आणि राहणार. Love you बाबा हॅपी फादर डे

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

तुमच्यासारखा पिता ही देवाकडून मिळालेली देणगी आहे. बाबा तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे! हॅपी फादर डे बाबा !!

Download Fathers day status in marathi Free HD

ज्या मुलांवर वडिलांचा आधार नसतो त्या मुलांचे जीवन खूप अवगढ होते . miss u papa status in marathi ह्या पोस्ट द्वारे तुम्ही आपल्या वडिलांना ना आठवू शकता अँड ह्याला सोसिअल मीडिया वर सहारे करू शकता. fathers day status in marathi हे खूप demanding स्टेटस आहे कारण fathers day २०२१ येणार आहे . आणि प्रत्येकाला छान छान स्टेटस पाहिजे सोसिअल मीडिया वर share करायला आणि असे छान छान स्टेटस तुम्हाला आमच्या ह्या post वर मिळेल जे fathers day quotes in marathi वर आधारित आहे. fathers day status in marathi ह्या मध्ये आम्ही चांगल्या quality चे व्हिडिओस घेतले आहेत.

How to get free HD status videos on fathers day

आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार, असं म्हटलं तर नक्कीच ते वावगं ठरणार नाही. वडिलांच्या अदाहरमुळे आई संपूर्ण कुटुंभाला सांभाळू शकते . अश्या वडीलां साठी आम्ही आणले आहेत fathers day status in marathi . चला साजरा करू हा happy fathers day २०२१ भरपूर आनंदाने. ह्या fathers day ला आपल्या सोसिअल मीडिया वर छान छान स्टेटस सहारे करा जे fathers day status in marathi या वर अदाहरित असतील. सर्व मुलीने fathers day quotes in marathi from daughter हे सुविचार आपल्या सोसिअल मीडिया वर सहारे करायचा ज्याने पापण्या लाडक्या वडिलांना खुप आनंद होईल . ह्या पोस्ट मध्ये आम्ही fathers day quotes in marathi हे सुद्धा आणले आहे आर तुम्ही आम्हाला नक्की कालवा कि तुम्हाला आमची हि पोस्ट fathers day status in marathi कशी वाटले .

One click download fathers day whatsapp status video download

fathers day status in marathi हे आता उपलबध आहे मराठी मध्ये आपला latest collection मध्ये तुम्ही आता लगेच डाउनलोड करून त्यांना शेर करू शकता आपल्या व्हात्साप्प स्टेटस वर आणि आपले emotion दाखवू शकता . fathers day quotes in marathi ह्यात असे बरेच सुविचार आहे ज्याने तुम्ही भारावून जा त्याला मुले पाहायला विसरू नका ह्या पोस्ट ला जे fathers day status in marathi वर आधारित आहे

father love whatsapp status video download

fathers day status in marathi हा फादर्स डेच्या चाहत्यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा खूप खास असतात आणि आपण ते मनोरंजक आणि संबंधित बनवू इच्छित असाल तर आपण विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध असलेल्या fathers day status in marathi सहजपणे अवलंबून राहू शकता आणि आपल्या प्रेमावर व्हिडिओच्या रूपात पाठवू शकता हे फादर्स डे स्टेटस fathers day quotes in marathi हे व्हिडिओ एमपी 4 व्हिडिओ फाइल्स आहेत आणि आपण ते थेट आपल्या फोनवर डाउनलोड करुन आपल्या स्टेटसवर शेअर करू शकता. हे post तुम्ही fathers day quotes in marathi from daughter ह्याच्या रूपात पण पाहू शकता

Best Fathers day status in marathi 2021

या fathers day status in marathi डाऊनलोड करण्यासाठी. आपल्याला फक्त आपण डाउनलोड करू इच्छित गाणे निवडा आणि त्याखालील डाउनलोड बटणावर क्लिक करा. हे स्वयंचलितपणे विनामूल्य mp४ fathers day quotes in marathi  स्थिती व्हिडिओ फाइलची डाउनलोड प्रक्रिया स्वयंचलितपणे प्रारंभ करेल.

You can checkout or another post to

Papa suvichar Gujarati

Fathers Day Whatsapp Status

Mahrana Pratap Whatsapp Status

Buddha Quotes In Telugu

Bengali Friendship Quotes

Friendship day status video download Hindi

Mothers day status in gujarati

Jumma mubarak Status

Flirt Whatsapp Status

Relationship Status In Marathi

Good Morning Sai baba Quotes

Raksha Bandhan Quotes in bengali

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Gujarati

Good morning radha krishna video download

Radha krishna video status download

Punjabi Dharmik Status

Credits :-

All of these videos are taken from various internet and offline source Youtube and Quotes

Conclusion – We hope that you like our article which is completely based on fathers day status in marathi which you can download with only one click and you can also share this article on fathers day quotes in marathi .

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top