gudi padwa wishes in marathi

Gudi Padwa Wishes In Marathi [30-sec status & HD images]

gudi padwa wishes in marathi is one of the most demanding post as the auspicious festival of Gudi Padwa is about to come and we have brought gudi padwa status in marathi we the poeple of Maharashtra love to share gudi padwa status in marathi with our loved ones family and friends Gudi Padwa is also considered as the new year in hidu religion So lets share gudi padwa wishes in marathi to all our loved and close once

Download Video

Download Video

Download Video

As we know the importance of Gudi Padwa in Maharashtra we have brought gudi padwa wishes in marathi with best HD video status and also with beautiful images which you can share as gudi padwa status in marathi on your social media so wish all your loved once and lets make this Gudi Padwa super happy for everyone.

Download Video

Download Video

Download Video

Gudi Padwa Celebration In Marathi

Great way to wish our loved once this gudi padwa is by sending gudi padwa status in marathi which will make everyonce happy and will maintain the feeling of togetherness by sending best gudi padwa wishes in marathi with such beautiful whatsapp status videos and HD images and make this gudi padwa very happy.

Download Video

Download Video

Download Video

Happy Gudi Padwa SMS In Marathi

If you are looking for Gudipadwa Images to wish your dear ones then you are on the right page we have added many good quality gudi padwa status in marathi for you which you can download & share with your friends & family. I hope you will like this post on gudi padwa wishes in marathi

Download Video

Download Video

Happy Gudi Padwa Wishes in Marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa status in marathi

Gudi padwa is the festival of happiness for all of us and to extend this happiness we have brought best gudi padwa status in marathi language so that you can share this happiness with all your special ones by sharing this HD best quality gudi padwa wishes in marathi.

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi language

You have came to the right page where you will get best marathi new year gudi padwa wishes with high quality videos and HD images, which will make you happy and by posting gudi padwa wishes in marathi on internet everybody will be happy especially your loved once.

gudi padwa wishes in marathi

gudi padwa wishes in marathi

gudi padwa status in marathi

happy gudi padwa wishes in marathi

So we have picked all the best quality content on gudi padwa wishes in marathi and brought all of this for you in once post so that you can easily download all the videos and HD images on gudi padwa status in marathi and share it with your friends and family and make this Gudi Padwa much sepcial and happier.

gudi padwa status in marathi

gudi padwa status in marathi

Gudipadwa Marathi Greeting

gudi padwa status in marathi

happy gudi padwa wishes in marathi

Best gudi padwa wishes in marathi

Marathi new year gudi padwa wishes Gudi Padwa Wishes SMS ( गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ) in Marathi only on iwhatsappstatus.org. We always update gudi padwa wishes in marathi in this category so you will get gudi padwa status in marathi. Send Gudipadva texts or picture SMS in Marathi to your friends & share the joy of the Gudhi Padva festival with them

happy gudi padwa wishes in marathi

happy gudi padwa wishes in marathi

Beautiful gudi padwa status in marathi

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष !
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठ

हा गुढी पाडवा नेहमीप्रमाणेच खुशखुशीत असावा अशी आमची प्रार्थना आहे.  हा गुढी पाडवा तुमच्यासाठी चांगले आरोग्य आणि संपत्ती आणो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबा चे पान, नव वर्षा जावो छान, माझा तर्फे तुम्हा सर्वाना  
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक अश्रू हसण्याकडे वळतील
 जीवनातील सर्व दुःख दूर होतील.
ही माझ्या विशेष मनोकामना आहेत
 गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.

यावी समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुमच्यासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

हे नवीन वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आनंदाचे होवो.
नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा

या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, असंख्य आनंद, नवीन आशा आणा आणि तुमचे जीवन समाधानाने भरुन जावे हीच इच्छा.
 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जुन्या दुखाना मागे सोडुन
 स्वागत करा नव वर्षाचे
 गुढी पाडवा घेउन येतो क्षन
 प्रगती अनी आनंदाचे
 गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा

एक नवीन आशा, एक नवीन सुरुवात
 एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पहात आहे
 हे नवीन वर्ष तुम्हाला लाखो आनंदी गोष्टी घेऊन येत आहे !
 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही खास मित्र आहात
 अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत
 ह्या गुढी पाडवा ला मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुम्हाला यश आणि सदैव आनंद मिळो. 
 पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडव्याचा सण तुम्हाला नशीब, यश आणि आनंद देईल.
 तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील.
 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

या आनंदी दिनानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात प्रेम आणि शांती पसरविण्याचा ठराव घेऊन आपण एकत्र येऊ या.  तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

मला माहित असलेल्या सर्वात गोड व्यक्तीस गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
 तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील.
 आपण असल्याबद्दल धन्यवाद

मराठी नव वर्ष म्हणजे गुढी पाडवा 
ह्या निमित्ताने प्रार्थना करतो की तुमचे आयुष्य आनंदाने उत्साहाने भरून जावो हीच इच्छा!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुडी उभारू
आनंदाची,
समृद्धीची,
आरोग्याची,
समाधानाची”.
नव वर्षाच्या शुभेच्छा!.

निळ्या आभाळी शोभे उंच गुढी . . .
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी . . . गुढीपाडव्याच्या शुभेच्छा .

चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवी सुरुवात , नवा विश्वास , नव वर्षाची हीच तर खरी सुरुवात ! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन मराठी वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती…
Happy Gudi Padwa!

Download gudi padwa status in marathi for whatsapp

This festive season we have brought best whatsapp status for gudi padwa status in marathi with HD video and best images status which your share with your friends and family members so lets enjoy gudi padwa wishes in marathi.

Kindly let us know how is the article on gudi padwa status in marathi and do share all this HD video and images with your loved ones on this auspicious day of gudi padwa wishes in marathi and we will keep updating this article with more such quality condent on Gudi Padwa.

You can checkout or other post to

Good Morning Sai baba Quotes

Raksha Bandhan Quotes in bengali

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Gujarati

Good morning radha krishna video download

Radha krishna video status download

Punjabi Dharmik Status

Credits :-

All of these videos are taken from various internet and offline source

Conclusion gudi padwa wishes in marathi I hope you like our content and we wish you a very gudi padwa status in marathi you can comment below your feedback we would appreciate that marathi new year gudi padwa wishes .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top