100+ Best Marathi attitude status 2020 Latest – iwhatsappstatus

Marathi attitude status Hello, friends, this post is completely based on, We Maratha’s are especially known for our Damdar Attitude and Proud identity, so this Attitude of Maratha should be known to the everyone, In this post, you will get attitude video photos and quotes for boys and girls, also you will find love attitude and many more, so here is  Marathi attitude status for you.

marathi attitude status

Enjoy Best  Marathi attitude status for boys 2020 

Marathi attitude status for boys

marathi attitude status images

bahubali status

I believe you are enjoying our high-quality posts on Marathi attitude status you can easily get these high-quality images by clicking on the Download button given below every image, these images are collected from various channels from Pinterest, Facebook, Instagram and made available for you easily if you like our content please share to your friends So let us continue further 

tanhaji status

marathi attitude status

attitude status in marathi

Videos of  Marathi attitude status for boys

So now I will be posting some awesome and dashing  Marathi attitude status videos which have been collected from best sources from the internet and several other resources, if we get a good response on video status so we would be starting a separate youtube channel for video status, there will be many more posts will be coming for Marathi status, because video status is a great source to show your Marathi attitude so share this to your friends if you like it, this page will be updated regularly 

Marathi attitude quotes for boys

🔥मी single आहे कारण आपला घमंड उतारवणारी अजून कोणी भेटलीच नाही … 😎

🔥शांत असणे म्हणजे आक्रमक नसणे असा गैसमज अनेकांना होतो माझ्याबद्दल 🙂😎

💰पैशाने कमी पढू हो आम्ही पण माणुसकी अन मैत्रीत कधीही कमी नाही पडणार .. 😎

कदर करायची असेल काम करणार्यांची करा कान भरणाऱ्यांची नाही 🔥

🙅जे पोरीच्या नादाला लागले ते सगळे बर्बाद झाले आपण तर थोड्या वरून वाचलो भाव🙅

🔥 शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय वेळ आल्यावर असं काही करेल कि तेव्हा सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडेच राहील 😎

🔥माहित आहे तुजी दहशत आहे पण ती तशीच ठेवायची असले तर माझ्या नादी लागू नको 😎

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आणि सन्मानीय आहे पण ती तेव्हाच बदलतो जेवहा समोरचा बदलतो 🙏🙏

लोकांना डोक्यावर घेऊ नका मन लचकेल 😕😏

माणूस आपल्या दुःखात कामी आला पाहिजे सुखाच्या दिवशी तर हिजडे पण नाचायला येतात 😠😤

गरज पेक्षा जर जास्त भाव दिला तर फक्त Hmmm आणि Ok मिळतं …. 😁😁

नक्कीच कोणीतरी माझी कमी पूर्ण करत असेल म्हणून तुला माझी आठवण येत नाही 😟

😐आजकाल अनोळखी राहिलेल बर आहे कारण लोक आपला बनवूनच खूप त्रास देतात 🙁

जर तुजा EGO🔥 बोलतो तर माझा ATTITUDE रिप्लाय करतो 😎

अश्रू आले तर स्वतः पुसा कोणी दुसरा पुसेल तर सौदा करेल 🔥

आपलयाला त्रास फक्त सर्दी अँड फालतू लोकांची गर्दी ने होतो 😎😎

लोक का जाळतात याचा विचार करत नाही मी 😎 लोक अजून कसा जळतील याचा विचार मी करतो 🔥

अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण 😎🔥

😎🔥 जिथं उभा राहायचं तिथं उठून दिसायचं हि आपली ओळख आहे 😎🔥

👑 King तर सर्वेच असतात पण KingMaker फक्त एकाच असतो 👑

”पाहतेस काय प्रेमात पडशिल”

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…

आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

आपले नाव ऐकले की गाव हलते…

आपल्याला जो नडला त्याला फोडला…

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

Hope you like the above post if you like then share it to your friends, we will be updating this page regularly with the latest contents

Shivaji Maharaj attitude status

So here comes the pride of each and every Maratha Chhatrapati Shivaji Maharaj, below we have posted some superb attitude videos of Chhatrapati Shivaji Maharaj which are collected from different resources from the internet and made available for all the lovers of Shivaji Maharaj so let’s get started  
 

chatrapati shivaji maharaj attitude

attitude status marathi maharaj

sambhaji maharaj attitude status

attitude status marathi

shivaji maharaj marathi attitude

I am sure you like the videos on Marathi attitude status share them with your friends if we get a good response we will be starting a youtube channel for more such video status and we will keep updating this post with the latest content 

🚩देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे 🚩🚩

भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता 👑 झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तोच बाप होता 🔥

🔥मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही 🔥

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात मराठ्यांचा नाद केला तर हाथ पाय गळ्यात 🔥

छत्रपती शिवराय 👑 हेच आमचे गुरु अँड त्यांच्यापासूनच आमचा अस्तित्व सुरु 🔥

🔥शिवचरित्र हे फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही तर डोक्यात घालण्याचा विषय आहे 🚩

🔥जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना👑 मानतो आम्ही 🔥

👑 राजे तुमच्या सावलीने सूर्य ☀ हि झहकला असता पराक्रम पाहून तुमचा मुजर्याला चंद्रही🌙 वाकला असता 🔥

More latest Videos will be updated on Chhatrapati Shivaji Maharaj in this post regularly if you like this share it to your friends

Marathi attitude status for girls videos, quotes, and images

marathi attitude status for girls

attitude status for girls in marathi

attitude status in marathi

shruti marathe attitude

maratha attitude

Attitude Quotes in Marathi for Girls

😎👑तुमच्या सारख्याना इज्जतीत बोलेल कळत नाही ना …. म्हणून कधी कधी attitude दाखवावं लागत 😎👑

😎सर्वच मुली सारख्या असतात महणार्यांनी विसरू नये कि आपल्याही घरात कोणीतरी असतं 😎

👑लोक म्हणतात कि पोरगी बापाच्या जीवावर हवा करते 😎अरे पण बाप माझा आहे मी काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा 🔥

समोर कोणी कितीही मोटा असला तरी फालतू मध्ये आपण कोणाचा ऐकून घेत नाही तू भारी तुच्या घरी 😎👑👑

ज्या मुलाने पोरी फिरवल्या ते हिरो😎 झाले आणि जर एखादी मुलगी कोणत्या मुलासोबत दिसली तर ती मुलगी फालतू झ्।ली 😒

मला नाव ठेवणारी माणस खूप आवडतात कारण ते स्वताची कमी आणि माझा जास्त विचार करतात …. 😂😂

जर माणूस मानपर्येंत पोहोचला तरच नातं निर्माण होता नाहीतर फक्त ती ओळखच ठरते बरोबर ना …. 🙂

🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥

सोडून जायचा असेल तर बिन्दास्त जा पण लक्ष्यात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही 😎

तू जर ‘A’ For Attitute दाखवलास ना तर मी ‘ B’ For Bhav पण देणार नाही 😎

आपल्याला तर असा नवरा [पाहिजे जो स्वतः म्हणेल लग्नानंतर सगळी काम मी करेल तू फक्त हो म्हण 😂😍

माझ्या एवढी गुणी , शांत पोरगी तुला टॉर्च घेऊन पण सापडणार नाही 😂

कपाळावर चंद्र्कोर लावल्यावर जी नाश येते त्याला attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात … 🚩🚩

दुसऱ्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्या वर मरणारे कमी नाही 😎

हो झाली आता मी वाईट पण जेव्हा चांगली होती तेव्हा तर कुठं मेडल मिळालं मला 😜🤪

local नाही मी कोणावर पण प्रेम करायला Queen आहे King वरच प्रेम वरच करणार 👑

Conclusion:- I hope you love our content on Marathi attitude status for girls will be updating this post with more latest posts and quotes if you like the post share it to your friend who likes to post such staus on WhatsApp and other social media, Thank you from iwhatsappstatus.org

You can also check Attitude_status_in_hindi on our website and share if you like the content share it with your friends for more such amazing attitude related post

credits:- The above templates are designed from quotescover.co

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *