













Raksha Bandhan Quotes in Marathi is more trending कारण रक्षा बंधन चा सण येणार आहे आणि आपल्या भारतात हा Raksha Bandhan चा सण धूम धाम ने साजरा होतो so we have brought Raksha Bandhan Quotes in Marathi आणि इतकच नाही तर आम्ही raksha bandhan images with quotes पण आणले आहे ज्यात तुम्हाला raksha bandhan images marathi हे HD Madhe भेटेल
- Best Raksha Bandhan Quotes in Marathi
- Raksha Bandhan Sms in Marathi
- Trending Raksha Bandhan Quotes in Marathi
- Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi
- Raksha Bandhan Images With Quotes
- Lovely Raksha Bandhan Quotes in Marathi
- Latest 2020 Raksha Bandhan images Marathi
- Raksha Bandhan Wishes for Brother Images
- Raksha Bandhan Quotes In Marathi
- New 2020 raksha bandhan wishes
- raksha bandhan quotes in marathi with images
- Raksha bandhan wishes
- Raksha Bandhan Images Marathi

“आनंदी कुटुंबापेक्षा मोठी संपत्ती नाही,
वडिलांपेक्षा श्रेष्ठ गुरू नाही,
आईच्या ममते पेक्षा कोणत प्रेम जास्त नाही,
भाऊ पेक्षा चांगला साथीदार असू शकत नाही,
म्हणूनच” कुटूंब “शिवाय जीवन नाही!”
बहीण अशी आहे जी आई व मित्र दोघेही बनून भावाबरोबर नातं निभावते
Best Raksha Bandhan Quotes in Marathi

एक भाऊ म्हणजे जो आपल्या बहिणीची वडिलांसारखी जबाबदारी आणि मित्र म्हणून काळजी घेतो.
तुझया दीर्घा आयुष्याच्या आणि
अक्षय सुखाच्या
लक्षावधी प्रार्थना या रक्षाबंधनानिमित्त
तू माझया हातावर बांधलेल्या
राखीची ही गाठ
आपल्यातील नात आणि
विश्वास वृ ध्दि गत करो…
तुझ विश्व आनंदाने भरो.
रक्षा बंधनाच्या शुभेच्छा
Raksha Bandhan Sms in Marathi

तुझी आठवण येता, मन भरून येते…
तुला पाहण्याची आस, माझया मनात तेवते…
नाते बहीण भावाचे, आहे अति प्रेमाचे….
मोगर्याच्या गंधासम, नित्य मनी जपायचे…
तुज लाभो यश किर्ती, हेच मागने मागते..
आजच्या या शुभदिनी, गणेशास विनविते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Trending Raksha Bandhan Quotes in Marathi

त माझी बहीण म्हणून जन्माला आलीस
ती केवळ याचसाठी
प्रसंगी मला समजून घेऊन
माझा उत्साह वाढविण्यासाठी
आजच्या ह्या दिनी कित्येक प्रेमळ
आठवणींनी गाहीवरुन आलाय
सुखच सुख तुझया जीवनात याव
व तू सदैव हसर राहावस
हीच शुभेच्छा रक्षाबंधनानिमित्त
Beautiful Raksha Bandhan Quotes in Marathi
Festival of raksha bandhan is very near and so we present you Raksha Bandhan Quotes in Marathi आम्ही सगळयात best quotes आणि images आणले आहेत जे तुम्हाला खूप आवडतील आपण खूप जण एका मेकांशी लांब आहोत तर काय zahala आपण raksha bandhan wishes आपल्या बहीण किंवा भावना पाठवू शकतो Raksha Bandhan Quotes in Marathi here we gathered quotes from various resources you can also send raksha bandhan sms in marathi from this article

धागा नाही हा नुसता
विश्वास आहे तुझया-माझयतला
आयुष्य कुठल्याही क्षणी…
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात…
हक्कान तुलाच हाक मारणार आहे
विश्वास आहे माझा तुझया वरचा
धावत येशील त्या द्रोपदीच्या कृष्णासारखा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
Raksha Bandhan Images With Quotes

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो
सण आजचा वर्षाचा, आहे रक्षा बंधनाचा…
नेत्राच्या निरंजनाने, भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रोपदीस, जसा लाभला मला…
ओवाळते भाउराया, औक क्ष माझे लाभो तुला…
असा आनंद सोहळा, तुजविण सुना सुना….
इथुनी ओवळिते मी, समजूनी घे भावा…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Lovely Raksha Bandhan Quotes in Marathi

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी ,
बंधिते भाऊराया आज तुझ्या हाती…
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपञ्योती…
रक्षावे मज सदैव , अन अशीच फुलावी प्रीती…
बंधन अशीच , बंधन है थोडेच,
या तर हळव्या शेशीमगाठी…
Latest 2020 Raksha Bandhan images Marathi

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे
हॅप्पी रक्षाबंधन
रक्षणाचे वचन , प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण – भावाचा पवित्र सण
Raksha Bandhan Wishes for Brother Images

दादा जुन्या झल्या त्या विचार धारा ,
नवीन आला विचारांचा वारा …
नाही केले रक्षण माझे तरी चालेल ,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल …
Happy Raksha Bandhan
आयुष्याच्या कुठल्याही क्षणी
कुठल्याही वळणावर
कुठल्याही संकटात
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुज्या वरचा
धावत येशील त्या द्रूपदीच्या कृष्णा सारखा
Raksha Bandhan Quotes In Marathi
In this article, we have also posted one of the best Raksha Bandhan images Marathi that is completely based on Raksha Bandhan Quotes in Marathi and you will enjoy this article if you like this article तर नक्की तुच्या family ला share करा so that they should also get happy Raksha Bandhan wishes

तू प्रेमळ बहिण आहेस तू सभ्य आहेस
जगातील सर्व गोष्टी योग्य आहे
पण मला एक गोष्ट सांगायला अभिमान आहे.
तू माझी छोटी बहीण आहेस आणि तुझा अभिमान आहे आणि नेहमीच राहील….
रक्षाबंधन शुभेच्छा !!
लाडकी बहीण , देवाने तुझ्या वेषात माझ्या आयुष्यात एक सुंदर देवदूत पाठवला.
चांगल्या वेळी किंवा वाईट वेळी, तू मला मदत आणि पाठिंबा देण्यास तयार आहात.
तू जे काही करता त्याबद्दल धन्यवाद.
happy raksha bandhan
New 2020 raksha bandhan wishes

भाऊ व बहीण हात पाय इतके जवळ आहेत
कधीकधी एक भाऊ बनणे हे सुपरहीरो होण्यापेक्षा अधिक चांगले असते
raksha bandhan quotes in marathi with images

माझा भाऊ नेहमी माझ्या बाजूने नसतो परंतु तो नेहमीच माझ्या मनात असतो

बहीण असणे म्हणजे एक चांगला मित्र असण्यासारखे आहे
ज्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही.
आपण जे काही करता ते आपल्याला माहिती आहे,
ते नेहमी आपल्या सोबत असतील
Raksha bandhan wishes

एक गोष्ट जी मी देवाला नेहमी प्रार्थना करतो ती म्हणजे
माझ्या गोड बहिणीला सर्व वाईट गोष्टींपासून वाचवा आणि तिला आनंदी ठेवा .
रक्षाबंधन शुभेच्छा
Raksha Bandhan Images Marathi
Raksha Bandhan Quotes in Marathi is a very special festival in brother and sisters because this Raksha Bandhan shows the love between brother and sisters and the care for them you can also share Raksha Bandhan wishes for brother images to your lovely brother please comment and let us know did you like the article on Raksha Bandhan Quotes in Marathi

लक्षात आहे ते बालपण
ते लढायचं , रुसायचं
हेच आहे बहीण भावाचा प्रेम
ह्या प्रेमाला वाढवायला येत आहे
रक्षाबंधन चा सण
रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्छा

आम्ही हसतो आणि रडतो,
आम्ही खेळतो आणि लढाई करतो.
आम्ही आनंद आणि दु: खाचे क्षण share केले,
ज्यामुळे आमचे बंधन अधिक मजबूत होते.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!

मी वर्षभर या दिवसाची वाट पाहत आहे,
जेणेकरून तू माझ्या हातावर राखी बांधून माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना कर .
प्रिय बहीण , माझी इच्छा आहे की आमचे बंधन दररोज अधिक मजबूत होते.
रक्षाबंधन शुभेच्छा !!
आम्ही दररोज वस्तू मिळवतो आणि हरवितो.
पण एका गोष्टीवर माझ्यावर विश्वास ठेवा.
तू मला कधीही हरवू शकणार नाहीस.
मी सदैव तेथेच राहील. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणच माझे सर्व रहस्य लपविले आणि मला आयुष्यात सर्वकाही करण्याचे स्वातंत्र्य दिले. लव्ह यू भाई!
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
Thank You
Recent Posts:-
Raksha Bandhan Quotes In Gujarati
Good Morning Quotes In Gujarati
Netaji Subhash Chandra Bose Quotes In Bengali
Good morning radha krishna video download
Radha krishna video status download
Credits :-
All of these videos are taken from various internet and offline source
All of the above images are edited from QuotesCover, PicsArt, tinypng
The Raksha Bandhan Quotes in Marathi are taken from various online source.