Relationship Status in Marathi | नात्यावर बोलू काही | Videos & Quotes

Relationship Status in Marathi are one the best whatsapp status to share with the one you love the most to make them feel special and express the true feeling about your lovely relationship we have brought Relationship Status in Marathi with best quality videos images and quotes completely based on Marathi relationship status .

Download Video

Download Video

Download Video

Being in relationship is the best feeling ever and one should express it with Marathi relationship status which have best quality content which will make your partner feel special with the lovely relationship status which we have brought to you in this valentine week so lets enjoy the one and only best Relationship status in Marathi

Download Video

Download Video

Lovely marathi relationship status

Relationship status in Marathi हे तुमच्या साठी आणलं आहे कारण ह्या जीवनात एकटं राहणं खूप आवगढ आहे mahnun apan pratyekala ek जोडी दार हवा असतो ani tya jodi dar la special feel karna sathi amhi anla ahe marathi relationship status je tumhi social media var share karu shakta and tumchya patner la special feel karvu shakta. So atach Download karra Relationship status in Marathi.

Download Video

Download Video

Download Video

Beautiful Relationship status in Marathi

Relationship status in Marathi is very special status in this valentine week and we all want to share relationship status on whatsapp so we have brought best and quality content on lovely relationship status which you can download directly in one click so that you love partner feel special by receiving such beautiful relationship status in marathi.

Relationship Status in Marathi

Relationship Status in Marathi

Relationship Status in Marathi

Romantic marathi relationship status

Relationship are made by god and to maintain these relationship we have brought relationship status in marathi which you can share this with you partner whom you love and show them how special are they in your life as we have one of the best content on relationship status in marathi which we have collected from various internet sources based on marathi relationship status

Relationship Status in Marathi

Relationship Status in Marathi

Relationship Status in Marathi

Best Love Status In Marathi

Let us know your valuable feedback on relationship status in marathi and kindly share this article on marathi relationship status with your loved ones and your friends and let us know their reaction on our content on relationship status in marathi

marathi relationship status

marathi relationship status

marathi relationship status

marathi relationship status

Top relationship status in marathi

We have shared best quotes on relationship status in marathi with beautiful mages which are very attractive and are completely based on lovely relationship status which are HD and can be downloaded in single click and share it on social media the best status on relationship status in marathi and let us know the feedback.

lovely relationship status

lovely relationship status

This article on relationship status in marathi will be updated regularly by us with more such beautiful images videos and quotes on relationship status in marathi so keep showing the love this valentine week. Happy Valentine Day.

lovely relationship status

Cute Valentine relationship status

Make this valentine week special by sharing relationship status in marathi with your loved partner and make them feel super special this valentine by sharing marathi relationship status and sharing the best and HD content on relationship status in marathi

lovely relationship status

lovely relationship status

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

“तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं…”

प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझं…

“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!”

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय

अन प्रेम करायच राहुनच गेलं…

असावं कुणीतरी……
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…

असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी…

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…

आपण टाईमपास नाही करत… आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर …!

एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.

एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल… मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल….

एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम …

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा…

ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात…

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो…

कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत… अन कवितांच्या शब्दात, फक्तुलाच=शोधायला आवडत…

कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात….

कळत नाही इथे कधी कोणाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जात…

का विसरावं मी तिला, का विसरावं तिने मला, जिने माझ्या कवी मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला…

काय जादू केली ठाऊक नाही, तिला वगळता इतर काहीच लक्षात राहत नाही…

काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते…

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो

काळजाचं पाणी पाणी झालं जेव्हा ती बोलली…. मी तुझ्याकडुन प्रेम शिकले… दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…

काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात.. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात… ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

काही थेंब तिच्या ओठांवर थांबले, क्षणभर मी पाहतच राहिलो… आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले…

काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात !

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..

किती वेळ बघशील असं ?… प्रेमात पडायचा विचार आहे का…???

कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.

कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे…. स्वत:चा जिव जपत रहा कारण जिव माझा तुझ्यात आहे…

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते…

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम …

कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची लग्न हिच रित आहे… आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे…

खरं प्रेम करायचं असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते…

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

खरे प्रेम कधी कोणाकडून …,
मागावं लागतं नाही …
ते शेवटी आपल्या नशिबात…,
असावं लागत…..

खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का…???

खऱ्या प्रेमामध्ये काही एक नियम नसतो प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे भले ते सफल न होवो…

खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो… प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो…

खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील… !!

खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…!!

गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…

चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !

चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची!!

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…

चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…

जडतो तो जीव, लागते ती आस

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे …

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून ….

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे … तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!

जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना…

जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू…

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं….

जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..

जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …

जेथे शब्दांची गरज नसतेच कधी… एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो…

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला…

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे…

तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो !!

तीचं माझं नातं अस असावं
कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं

तु आहे म्हणुन तर…
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…

तु येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळत नाही.

तुझं माझं अस न राहता ‘आपलं’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत…

तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं… नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं….

तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..!

तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…! श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…! तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…!

तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना

तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…

तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा?

तुझ्या असण्यात तर माझा
आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा
गाव वसला आहे…

तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे…

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे… म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे…

तुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला…

तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते……!

तुझ्यात इतके स्वत:ला सामावायचे आहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे…

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन…….. ती आपली मुलगी असेल

तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡
कधी आपण सोबत असु किंवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं…

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ….. ते प्रेम असतं

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना…
तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

तुला पाहिलं त्या क्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो… तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता…

तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसतात, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात….

तू नजरेने ‘हो’ म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ?

How to Download relationship status in marathi

relationship status in marathi are god gifted and for that we have brought relationship status in Marathi on of the best content on Relationship status you will got our site and you can download this content on relationship status in marathi just by clicking the below Download button and download the best images videos and quotes based on marathi relationship status

You can checkout or other post to

Good Morning Sai baba Quotes

Raksha Bandhan Quotes in bengali

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Quotes in Gujarati

Good morning radha krishna video download

Radha krishna video status download

Punjabi Dharmik Status

Credits :-

All of these videos are taken from various internet and offline source

Conclusion relationship status in marathi I hope you like our content and we hope that you share this beautiful content on marathi relationship status with your loved ones and let us now your feedback on this article based on lovely relationship status

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top